Rashtriy Falotpan Abhiyan 2025: एकात्मिक फलोत्पादन योजनेमार्फत विविध बाबींसाठी सरकार देते अनुदान;पहा किती? आणि कसे मिळेल?
Rashtriy Falotpan Abhiyan 2025 : 2005-06 पासून फलोत्पन्न क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वकांक्षी अभियानाची सुरुवात केली आहे. अभियानाच्या कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश राहणार आहे. यासाठी गुणवत्ता पूर्ण लागवड व साहित्य निर्माण करणे नवीन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळभागाचे पुनरुज्जीवन करणे, सामूहिक शेततळ्याच्या माध्यमातून सिंचन … Read more