Google Fellowship Program :विद्यार्थ्यांना गुगल मार्फत तब्बल 40 लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळणार;वाचा सविस्तर माहिती
Google Fellowship Program : गुगल हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि हेच नाव सर्वांना परिचित आहे या गुगल मार्फत गुगल पीएचडी फेलोशीप इंडिया प्रोग्राम राबवण्यात येत असून गुगल पीएचडी करण्यासाठी अर्थसहाय्य देत आहे पीएचडी करणारे कॅंडिडेट साठी त्यांच्या भविष्यामध्ये येणारा खर्च चा विचार करून गुगल इंडिया हे फेलोशिप देत आहे. पन्नास हजार यूएस डॉलर … Read more