Flipkart Foundation Scholarship : फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत होतकरू विद्यार्थ्यांना 50000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार! वाचा सविस्तर
Flipkart Foundation Scholarship : ऑनलाइन जगतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नाव म्हणजे फ्लिपकार्ट. फ्लिपकार्ट अंतर्गत विविध प्रकारच्या ऑनलाइन सुविधा आपल्याला दिल्या जातात यासोबतच फ्लिपकार्ट फाउंडेशन मार्फत शिष्यवृत्ती सुद्धा विद्यार्थ्यांना दिली जाते. फ्लिपकार्ट मध्ये किराणा स्टोअर वाल्यांचा मोठा समूह काम करत असतो या समूहासाठी फ्लिपकार्ट फाउंडेशन स्कॉलरशिप 2024-25 अंतर्गत किराणा स्टोअर च्या मालकाच्या मुलींसाठी ही स्कॉलरशिप … Read more