Mahindra Empower her scholarship : महिंद्रा मार्फत 9वी ते पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना 5,500 रुपयांची शिष्यवृत्ती;त्वरित अर्ज करा

Mahindra Empower her scholarship

Mahindra Empower her scholarship : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्या ऑटो व फार्म डिव्हिजन अंतर्गत महिंद्रा एम्पावर हर स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 हे नववी ते बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट बीएससी, बीकॉम यामध्ये प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थिनींना ही स्कॉलरशिप देण्यात येत आहे. संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी हि शिष्यवृत्ती खुली असल्याने कोणतीही विद्यार्थिनी जे नववी ते बारावी किंवा पदवीचे शिक्षण … Read more