ZS Scholarship 2025 : झेड एस असोसिएट कडून पुणे,चेन्नई,दिल्ली व बंगलोर येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ५०००० रुपये शिष्यवृत्ती
ZS Scholarship 2025 : झेड एस असोसिएट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत झेड स्कॉलर प्रोग्राम 2024-25 (ZScholars Program 2024-25) हा इनिशिएटिव्ह राबविण्यात येत आहे यामध्ये जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी या कंपनीमार्फत 50000 पर्यंत दरवर्षी सहाय्य केले जाते. हे सहाय्य दिल्ली, पुणे, चेन्नई आणि बेंगळूर येथे … Read more