Rashtriy Ann Suraksha Abhiyan 2025 :राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानामार्फत शेततळे,पंप व कीटकनाशकांसाठी सरकारी अनुदान;ऑनलाईन अर्ज करा
Rashtriy Ann Suraksha Abhiyan 2025 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अन्नधान्यातील बिया ऊस व कापूस योजना कृषी विभागांतर्गत चालवली जाते 2017 पासून राज्यात केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेतील अभियाना बद्दल आढावा घेऊन बाराव्या पंचवार्षिक योजनेबद्दल सदर अभियानांतर्गत भात, गहू, कडधान्य व भरडधान्य पिकाचा समावेश या योजनेत करण्यात आला. … Read more