Mahindra Sarathi Abhiyan : महिंद्रा सारथी अभियानामार्फत ड्रायव्हरच्या मुलींना 10,000 रुपये आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी

Mahindra Sarathi Abhiyan 2025

Mahindra Sarathi Abhiyan 2025 : महिंद्रा अँड महिंद्रा कमर्शियल व्हेईकल अंतर्गत महिंद्रा सारथी अभियान मार्फत कमर्शियल गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मुलींसाठी ज्या अकरावी, बारावी, वोकेशनल कोर्सेसला अथवा पॉलीटेक्निक डिप्लोमा, आयटीआय ला किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये शिक्षण घेत असतील तर त्यांना दहा हजार रुपये एवढी स्कॉलरशिप एक रकमी दिल्या जाणार आहे. निवड झाल्यानंतर विद्यार्थिनींना वन टाइम … Read more