LOreal India Scholarship : लॉरियल इंडिया तर्फे मुलींना शिक्षणासाठी 62500 रुपये शिष्यवृत्ती; येथे करा अर्ज
LOreal India Scholarship 2025 : लॉरियल इंडिया आपल्या सीएसआरच्या इनिशियेटिव्ह अंतर्गत लॉरियल इंडिया फॉर यंग वुमन इन सायन्स स्कॉलरशिप 2024-25 हे सादर करत आहे. यामध्ये जे तरुण महिला उमेदवार असतील तसेच त्याच बारावीचे शिक्षण झाले असेल आणि पुढच्या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला असेल व हा प्रवेश सायन्स मध्ये घेतलेला असेल अशा महिला विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती … Read more