Krishi Yantrikikaran Yojana 2025 : सरकारकडून ट्रॅक्टर, पॉवर टिलर व इतर अवजारांसाठी 100% अनुदान; वाचा सविस्तर

Krishi Yantrikikaran Yojana 2025

Krishi Yantrikikaran Yojana 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना चालवल्या जाते कृषीयांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेतीमधील ऊर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ प्रति हेक्टर पर्यंत वाढवने हा आहे. हा योजनेचा मुख्य उद्देश आहे शेतीमधील ऊर्जेचा वापर खूप कमी आहे अश्या क्षेत्रांमध्ये व अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचवावा यासाठी योजना … Read more