Kotak Suraksha Scholarship : कोटक सुरक्षा स्कॉलरशिप प्रोग्राम मध्ये अपंग विद्यार्थ्यांना तब्ब्ल 01 लाख रुपये शिष्यवृत्ती;वाचा सविस्तर

Kotak Suraksha Scholarship 2025

Kotak Suraksha Scholarship : कोटक महिंद्रा बँक आणि त्यांच्या इतर संस्थेकडून दरवर्षी विविध प्रकारच्या योजना त्यांच्या CSR प्रोग्रॅम अंतर्गत राबविल्या जातात, यातून गरीब सर्वसामान्यांना अर्थी लाभ मिळत असतो. सर्व अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बाहेर कुठेतरी जाऊन अर्ज भरण्याची गरज पडत नाही. कोटक सेक्युरिटीज अंतर्गत कोटक सुरक्षा स्कॉलरशिप प्रोग्राम 2024-25 राबवत आहे हे शिष्यवृत्ती अपंग विद्यार्थ्यांसाठी … Read more