JN Tata Endowment Loan Scholarship : जे एन टाटा लोन स्कॉलरशिप मार्फत विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये अर्थसहाय्य;असा करा अर्ज
JN Tata Endowment Loan Scholarship : 1892 मध्ये स्थापन झालेल्या टाटा ग्रुप अंतर्गत जे एन टाटा एन्डॉवमेंट अवॉर्ड मेरिट लिस्ट लोन स्कॉलरशिप विद्यार्थासाठी चालू केलेली आहे. संपूर्ण भारतभरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या शिष्यवृत्ती अंतर्गत 90 ते 100 विद्यार्थी निवडले जातात आणि त्यांना स्कॉलरशिप दिल्या जाते. मॅनेजमेंट, लॉ … Read more