Birsa Munda Krushi Kranti Yojana 2025 : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमार्फत विहीर,बोअरवेल,तुषार व ठिबक सिंचनासाठी अडीच लाखापर्यंत अर्थसहाय्य्य
Birsa Munda Krushi Kranti Yojana 2025 : जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तसेच सिंचनाचे शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी विभागामार्फत राबवलेली आहे. या योजनेअंतर्गत नवीन विहीरीसाठी अडीच लाख जुन्या विहीरीसाठी दुरुस्ती साठी 50 हजार, इनवेल बोरिंग साठी 20 हजार, … Read more