Krishi Swawlamban Yojana 2025 : कृषी स्वावलंबन योजनेमधून शेतकऱ्यांना विहीर व बोअरवेल साठी अनुदान;वाचा सविस्तर माहिती

Krishi Swavalamban Yojana 2025

Krishi Swawlamban Yojana 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याचा दृष्टिकोनातून तसेच सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत चालवली जाते. या योजनेअंतर्गत विहीर खोदण्यासाठी, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी, इनवेल बोरिंग साठी, विज आकार … Read more