Eklavya Scholarship 2025 : पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5000 रुपये शिष्यवृत्ती;असा करा अर्ज

Eklavya Scholarship 2025

Eklavya Scholarship 2025 : महाराष्ट्र सरकारमार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात तसेच विविध प्रकारे विद्यार्थ्यांना अर्थ साहाय्य सुद्धा दिले जाते, शासनातर्फे येणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येते तसेच त्याचे शासन निर्णय सुद्धा पारित केले जात. अशाच प्रकारची एक शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकारमार्फत चालविली जाते आणि यासाठी दरवर्षी गरीब तसेच होतकरू विद्यार्थ्यांची निवड … Read more