Google Fellowship Program :विद्यार्थ्यांना गुगल मार्फत तब्बल 40 लाखापर्यंत अर्थसहाय्य मिळणार;वाचा सविस्तर माहिती

Google Fellowship Program : गुगल हे नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे आणि हेच नाव सर्वांना परिचित आहे या गुगल मार्फत गुगल पीएचडी फेलोशीप इंडिया प्रोग्राम राबवण्यात येत असून गुगल पीएचडी करण्यासाठी अर्थसहाय्य देत आहे पीएचडी करणारे कॅंडिडेट साठी त्यांच्या भविष्यामध्ये येणारा खर्च चा विचार करून गुगल इंडिया हे फेलोशिप देत आहे.

पन्नास हजार यूएस डॉलर पर्यंत खर्च दिला जातो जे भारतीय रुपयांमध्ये आपण बघितलं तर 43 लाख 40 हजार 296 रुपये एवढे होते याचा वापर तुम्ही शैक्षणिक खर्चासाठी तुमचं जाणे-येण्याच्या खर्च साठी करू शकता संपूर्ण चार वर्षासाठी तुम्हाला हे विद्या वेतन गुगल मार्फत दिले जाणार आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

या फेलोशिप साठी अर्ज करायचा असल्यास काय पात्रता असेल, या फेलोशिपचे कोणकोणते फायदे तुम्हाला मिळतील, आवश्यक कोणती कागदपत्रे असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज कसे प्रकारे करायचा आहे, निवड प्रक्रिया कशी असेल त्याच्या, अटी व शर्ती काय असतील याची सर्व माहिती तुम्हाला खाली दिलेल्या आहेत यासोबतच त्यांच्याशी संपर्क साधायाचा असल्यास कुठे संपर्क साधू शकता याचे सुद्धा माहिती दिलेली आहे. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहात ऑनलाईन अर्ज ची लिंक सुद्धा खाली नमूद केलेले आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता

  1. अर्जदारांनी पीएचडी प्रोग्राम साठी पूर्णवेळ रजिस्ट्रेशन केलेले असावे.
  2. अर्जदाराने अंडर ग्रॅज्युएट किंवा मास्टर डिग्री भारतीय विद्यापीठातून केलेल्या असावे.
  3. अर्जदार हा भारतीय कंपनीमध्ये नोंदणीकृत संस्थेत कामाला असावा गुगलचे एम्प्लॉय त्यांच्या पत्नी मुले किंवा घरातील कोणतेही व्यक्ती यासाठी पात्र नसेल.
  4. अगोदरच पीएचडीसाठी अर्थसाह्य मिळालेले असल्यास या फिलोसिफ साठी तुम्ही पात्र राहणार नाही.

या अगोदर पीएसडी मिळालेल्या असल्यास असे उमेदवार सुद्धा पात्र राहणार नाही या शिष्यवृत्तीचे फायदे या शिष्यवृत्ती मध्ये निवड झालेल्या अर्जदाराला चार वर्षासाठी गुगल मार्फत 50 हजार यूएस डॉलर एवढे अर्थसहाय दिले जाते. भारतीय रुपयात ही किंमत 43 लाख 40 हजार 296 रुपये एवढे आहे याचा वापर तुम्ही रिसर्च त्या संबंधित ऍक्टिव्हिटी वाहतूक खर्च इत्यादीसाठी करू शकता.

हे तुम्ही अर्ली स्टेजमध्ये अर्ज सादर करत असाल तर एवढ्या अर्थसहाय्या मिळेल लेट स्टेजमध्ये तुम्ही अर्ज करत असाल तर एका वर्षाचे फेलोशिप तुम्हाला गुगल कडून दिले जाते यामध्ये दहा हजार युएस डॉलर तेवढी रक्कम तुम्हाला दिल्या जाते भारतीय रुपयात बघायचं झाल्यास ही रक्कम 800121 रुपये एवढी होते. यासोबतच गुगल रिसर्च सेंटर मध्ये सुद्धा तुम्ही सहभागी होऊ शकतात.

आवश्यक कागदपत्रे

या फेलोशिप साठी अर्ज करत असल्यास तुम्हाला खालील कागदपत्र सोबत जोडावे लागणार आहे यामध्ये अर्जदाराचे सर्व वर्षाचे गुणपत्रक तसेच पदवी धारण केलेले प्रमाणपत्र कसे संबंधित तुम्हाला हे फिलॉसशिप का मिळावी यासाठी तीन जणांचा रेकमेंडेशन आवश्यक आहे. साडेतीनशे शब्दाचा एक निबंध तुम्हाला लिहायला लागेल त्या निबंधाचा विषय खालील लिंक करून तुम्ही पाहू शकता.

अर्ज कसा करावा

या पेलोशिप साठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे https://research.google/programs-and-events/phd-fellowship/ लिंक वर जाऊन आपला नाव या बटनाला क्लिक करायचं आहे तुम्ही जर अगोदर नोंदणी केलेले असेल तर लॉगिन करून अर्ज भरू शकता नोंदणी केलेली नसेल तर तुम्हाला रजिस्टर या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचा जीमेल मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकून नोंदणी करू शकता नोंदणी झाल्यानंतर तुम्ही लॉगिन करून अर्ज सादर करू शकता.

अर्जामध्ये विचारलेले सगळ्या विषयांची माहिती व्यवस्थित भरायची आहे आवश्यक ती सगळी कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे.

गुगल पीएचडी फेस प्रोग्राम साठी कोण पात्र असेल

यामध्ये पूर्णवेळ पीएचडी करणारे विद्यार्थी पात्र असतील ही पीएसबी भारतातील विद्यापीठातून किंवा भारताच्या बाहेर विद्यापीठातून केलेले असेल तर चालेल परंतु ही पीएचडी कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग यामधून असावे शिष्यवृत्ती मध्ये निवड झाल्यास काय बेनिफिट मिळतात या शिष्यवृत्तीमध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला तब्बल 43 लाखापर्यंत अर्थसाह्य दिल्या जाते.

गुगल रिसर्च कडून तुम्हाला मेंट्रोशिप मिळते तुम्हाला गुगलमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी सुद्धा दिल्या जाते यासाठी अर्ज कसा करावा गुगल पीएचडी फिल्म इंडिया प्रोग्राम या फेलोशिप साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला या लिंक वर जाऊन सविस्तर माहिती वाचून अर्ज करायचा आहे.

 

Leave a Comment