PM Awas Yojana 2025 : प्रधानमंत्री आवास योजनेतून 3 कोटी घरे बांधणार!! अनुदानाच्या रक्कमेत सुद्धा मोठी वाढ

PM Awas Yojana 2025

PM Awas Yojana 2025 : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतली पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे,सध्या चालू असलेल्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आणखी तीन कोटी घर बांधण्यावर एकमत दरविण्यात आले आहे. पुढील पाच वर्षाच्या कालावधी मध्ये आणखी तीन कोटी घरे बांधण्यात … Read more