About us

नमस्कार मित्रांनो,

आम्ही मागील ४-५ वर्षांपासून वेगवेगळ्या पोस्ट्स टाकत असतो,ज्यामध्ये नोकरी, विविध प्रकारच्या बँकांचे लोन,विविध प्रकारचे इन्शुरन्स आणि ताज्या घडामोडी आम्ही या संकेतस्थळावर टाकणार आहोत, सर्व माहिती तुम्हाला खरंच उपयुक्त असणार आहे, तुम्हाला खरंच हि माहिती उपयुक्त असेल तर नक्कीच तुमच्या नातेवाईकांना व मित्रांना हि माहिती शेअर करा.

या संकेतस्थळावर आम्ही एकूण ५ जण काम करत असून सर्व जण त्या-त्या क्षेत्रातील विशेष व्यक्ती आहेत,तुम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास तुम्ही त्यासंदर्भातील पोस्टवर तुम्ही कमेंट करून आम्हाला विचारू शकता किंवा आमच्या कॉन्टॅक्ट पेजवर जाऊन आम्हाला संपर्क करू शकता.

आम्ही या संकेतस्थळावर सर्व अधिकृत माहिती टाकत आहे, काही माहितीबद्दल काहीही शंका असल्यास नक्की आम्हाला संपर्क करा.

धन्यवाद !!