Government Education Schemes : सरकारतर्फे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य करणाऱ्या विविध योजनांची यादी
Government Education Schemes : गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आवश्यक ते कौशल्य मिळवण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने विविध योजना केलेल्या आहेत. 26 मे 2014 पासून केंद्र सरकार मध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना सुलभ शिक्षण मिळवण्यासाठी व या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्य सुधारण्याचे संधी मिळावी यासाठी विविध शिष्यवृत्ती आणि कार्यक्रम तयार … Read more