घेतलेले कर्ज लवकर फेडायचा विचार करताय !! हे वाचा आणि परत ठरवा | Fine for Loan Closure
Fine for Loan Closure : हल्लीच्या काळात प्रत्येक व्यक्ती कर्जामध्ये डुबलेला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कसले ना कसले हफ्ते आपल्याला पाहायला मिळतात. घर, वाहन, कपडे, चैनीच्या वस्तू देखील आपण कर्जावरच घेतो. वेगवेगळ्या प्रकारचे हप्ते दर महिन्याला फेडावे लागत असतात. कधी शिक्षणासाठी कर्ज घ्यावे लागते, कधी घरातील वस्तू विकत घेण्यासाठी कर्जातच मनुष्याचे अर्धे जीवन व्यतित होत … Read more